High Blood Pressure : उच्च रक्तदाबाची समस्या दूर करायची आहे? आहारात करा कांद्याचा सामावेश, जाणून घ्या फायदे

Vishal Gangurde

उच्च रत्तदाबाची समस्या

सध्या उच्च रत्तदाबाची समस्या केवळ जास्त वयाच्या व्यक्तींनाच नाही तर तरुणांना देखील होऊ लागली आहे.

High Blood Pressure | yandex

उच्च रक्तदाब कसा ओळखाल?

शरीरातील रक्तदाब 120/80 मिमी एचजी असतो. मात्र या पातळीपेक्षा जास्त गेल्यास त्याला उच्च रक्तदाब म्हणून ओळखतो.

High Blood Pressure issue | Saam tv

उच्च रक्तदाबामुळे येतो हृदयविकाराच्या झटका

हृदयविकाराच्या झटक्याला उच्च रक्तदाब जबाबदार असतो, असं आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

high blood issue | Saam tv

कांदा खाणे फायदेशीर

तज्ज्ञांच्या मते उच्च रक्तदाबामध्ये कांदा खाणे फायदेशीर ठरू शकते.

onion | yandex.

कांद्यामध्ये कोणते गुणधर्म असतो?

कांद्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी या सारख्या गुणधर्माचा सामावेश आहे.

onion | Yandex

कांद्याचा सॅलड किंवा कोशींबीर तयार करा

कांद्याचा सॅलड किंवा कोशींबीर तयार करून सेवन आरोग्यास केल्यास फायदेशीर ठरू शकते.

Onion Side Effects | Saam Tv

डिस्क्लेमर

सदर आर्टिकल फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

Next : मुली एकांतात गुगलवर काय सर्च करतात? वाचून म्हणाल

Turn Phone Into PC | Saam TV
येथे क्लिक करा