Ruchika Jadhav
कुरकुरीत कांदा भजी सर्वांनाच खावी वाटतात.
त्यासाठी बेसन पीठ फार महत्वाचं आहे. कारण कोणतेही भजी बेसन पीठातच बनवले जातात.
तुमच्या घरातील व्यक्तींनूसार कांदे उभे पातळ चिरून घ्या.
त्यानंतर यामध्ये तुमच्या आवडीचे विविध मसाले आणि जिरे तसेच थोडा ओवा मिक्स करा.
सर्व बॅटर एकत्र मिक्स केल्यानंतर त्यामध्ये एक चिमुट सोडा टाकून पुन्हा मिक्स करा.
त्यानंतर तेलात मस्त खमंग भजी तळून घ्या.
ही भजी पाहुणे आल्यावर देखील झटपट सोप्प्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता.
कांदा भजी खाण्यासाठी मिरची किंवा लाल आणि हिरवी चटणी बनवून घ्या.