kriti Sanon : रेड सुटमध्ये क्रितीचा हटके स्वॅग

Ruchika Jadhav

क्रितीचा स्वॅग

क्रितीचा स्वॅग नेहमीच बॉलिवूडच्या सर्व अभिनेत्रींपेक्षा निराळा राहिला आहे.

kriti Sanon | Saam TV

रेड सुटवर भन्नाट फोटोशूट

अॅटीट्यूडमध्ये सुंदर पोज देत तिने रेड सुटवर भन्नाट फोटोशूट केलंय.

kriti Sanon | Saam TV

विविध चिन्हांची बटने

क्रितीच्या या रेड सुटवर विविध चिन्हांची बटने लावण्यात आली आहेत.

kriti Sanon | Saam TV

पांढऱ्या ड्रेसमधील हॉट फोटो

क्रितीने पांढऱ्या ड्रेसमधील देखील हॉट फोटो पोस्ट केलेत.

kriti Sanon | Saam TV

सन किस फोटो

सन किस करतानाचे फोटो देखील क्रितीने सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

kriti Sanon | Saam TV

दमदार अभिनय

नुकतीच क्रिती क्रू या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातही तिने दमदार अभिनय केला आहे.

kriti Sanon | Saam TV

दो पत्ती आगामी चित्रपट

तसेच लवकरच क्रिती दो पत्ती या आगामी चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

kriti Sanon | Saam TV

पुरस्कार

दमदार अभिनयाच्या जोरावर क्रितीने आजवर अनेक पुरस्कार देखील मिळवलेत.

kriti Sanon | Saam TV

Anushri Mane : नखरेवाली अनुश्रीच्या गोंडस अदा

Anushri Mane | Saam TV