Anushri Mane : नखरेवाली अनुश्रीच्या गोंडस अदा

Ruchika Jadhav

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर

अनुश्री प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. नुकतेच तिने लाल साडीतील सुंदर फोटो पोस्ट केलेत.

Anushri Mane

हिरव्या रंगाचा ब्लाउज

बांधनीच्या लाल साडीवर तिने हिरव्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.

Anushri Mane

हटके पोज

या साडीमध्ये तिने हटके पोज देत फोटोशूट केलंय.

Anushri Mane

अल्बम साँग

अनुश्रीने आजवर अनेक अल्बम साँगमध्ये काम केलं आहे.

Anushri Mane

नखरेवाली गाणं भन्नाट गाजलंय

मात्र तिचं नखरेवाली हे गाणं भन्नाट गाजलंय. या गाण्याने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली.

Anushri Mane

अभिनय क्षेत्रात करिअर

अनुश्री अभिनय क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी मोठी मेहनत घेताना दिसतेय.

Anushri Mane

ROYAL TASTA

ROYAL TASTA च्या फॅशन शोमध्ये अनुश्रीने ही साडी परिधान केली होती.

Anushri Mane

रुपेरी पडद्यावर केव्हा झळकणार

आपल्या दमदार अभिनयातून ती रुपेरी पडद्यावर केव्हा झळकणार याची चाहते वाट पाहत आहेत.

Anushri Mane

Abhidnya Bhave : अरेच्चा! 5 मिनिटांत अभिज्ञाने कमी केलं 3 किलो वजन

Abhidnya Bhave | Saam TV