Abhidnya Bhave : अरेच्चा! 5 मिनिटांत अभिज्ञाने कमी केलं ३ किलो वजन

Ruchika Jadhav

प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी मनोरंजन विश्वात अभिज्ञाने मोठं नाव कमवलं आहे.

Abhidnya bhave | Saam TV

अभिनेत्री वर्कआऊट

प्रत्येक अभिनेत्री आपल्या फिटसेनला मेनटेन ठेवण्यासाठी वर्कआऊट करत असते.

Abhidnya bhave | Saam TV

फिटनेसचं मोठं रहस्य

अशात अभिज्ञाने तिच्या फिटनेसचं एक मोठं रहस्य चाहत्यांसह शेअर केलं आहे.

Abhidnya bhave | Saam TV

५ मिनिटांत ३ किलो वजन कमी

अभिज्ञाने ५ मिनिटांत ३ किलो वजन कमी केलं आहे, असा दावा तिने स्वत: देखील केलाय.

Abhidnya bhave | Saam TV

एक हेअर कटींगचा व्हिडिओ

खरंतर अभिनेत्रीने सोशल मीडियाला एक हेअर कटींगचा व्हिडिओ पोस्ट करत त्यावर असं कॅप्शन लिहिलं आहे.

Abhidnya bhave | Saam TV

लांबसडक केस कापले

अभिज्ञाने तिचे लांबसडक केस कापले असून अगदी लहान केले आहेत.

Abhidnya bhave | Saam TV

चाहत्यांशी मस्करी केलीये

त्यावरून तिने आपल्या चाहत्यांशी मस्करी केलीये आणि मी ३ किलो वजन कमी केल्याचं म्हटलं आहे.

Abhidnya bhave | Saam TV

चाहते बुचकळ्यात पडलेत

अभिज्ञाच्या या पोस्टने चाहते बुचकळ्यात पडलेत. तसेच तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Abhidnya bhave | Saam TV

Mira Rajput Kapoor : बॅकलेस सूटमध्ये शाहिदच्या पत्नीचा किलर लूक

Mira Rajput Kapoor | Saam TV