Mira Rajput Kapoor : बॅकलेस सूटमध्ये शाहिदच्या पत्नीचा किलर लूक

Ruchika Jadhav

शाहिदची पत्नी

शाहिद कपूरने साल 7 जुलै 2015 रोजी मिरासह लग्नगाठ बांधली आहे.

Mira Rajput Kapoor | Saam TV

मिरा सिनेविश्वापासून दूर

मिरा सिनेविश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Mira Rajput Kapoor | Saam TV

बॅकलेस वनपीसमधील फोटो

मिराने नुकतेच यलो कलरच्या बॅकलेस वनपीसमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Mira Rajput Kapoor | Saam TV

व्ही नेक ब्लॅक अँड व्हाइट वनपीस

या फोटोमध्ये अभिनेत्रीने सुंदर कानातले आणि व्ही नेक ब्लॅक अँड व्हाइट वनपीस परिधान केला आहे.

Mira Rajput Kapoor | Saam TV

अभिनेत्री नसली तरी फॅशनची हाउस

मिरा स्वत: अभिनेत्री नसली तरी आपली फॅशनची हाउस नेहमीच पूर्ण करते.

Mira Rajput Kapoor | Saam TV

हेवी ज्वेलरी

मिरा कायम स्टायलीश कपडे आणि हेवी ज्वेलरीमध्ये दिसते.

Mira Rajput Kapoor | Saam TV

स्वत:चं एक युट्यूब चॅनल

मिरा एक युट्यूबर देखील आहे. तिचं स्वत:चं एक युट्यूब चॅनलही आहे.

Mira Rajput Kapoor | Saam TV

डायमंड वर्क असलेली साडी

या फोटोत तिने हेली डायमंड ज्वेलरी आणि डायमंड वर्क असलेली साडी परिधान केली आहे.

Mira Rajput Kapoor | Saam TV

Bollywood Actress : सावलीतली ही अभिनेत्री तुम्हालाही ओळखता येणार नाही

Bollywood Actress | Saam TV