Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात सोलो ट्रीपसाठी पुढील ठिकाणी मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत.
जंगलातून फिरण्याचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही देवकुंड धबधब्याला भेट द्या.
हे ठिकाण जंगली आणि रोमॅंटिक स्पॉट आहे. जिथे तुम्हाला स्थानिक गाईड्स असतील.
महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर आणि तिथला पावसाळ्यातला अनुभव नक्की घ्या.
तुमच्या आयुष्यातला हा सगळ्यात थरारक अनुभव असू शकतो.
उंचीमुळे थोडा कठीण पण निसर्गरम्य ट्रेक असे हे ठिकाण आहे.
लोणावळ्यातील सगळ्यात प्रसिद्ध आणि सोलो ट्रव्हलसाठी हे बेस्ट ठिकाण आहे.
नेहमी चार्ज फोन, पॉवरबँक, टॉर्चसोबत ठेवा.