Tanvi Pol
पावसाळा आला की प्रत्येकाने मन निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जायचे होते.
खास करुन शहरापासून जवळ असलेल्या धबधब्यांवर जायचा प्लान तयार होतो.
जर तुम्हीही माथेरानला जाऊ शकत नाही तर डोंबिवलीजवळी या धबधब्यांकडे जावा.
डोंबिवलीपासून ४५ किमी अंतरावर असलेला हा धबधबा आहे.
पावसाळ्याच्या दिवसात पांडवकडा धबधब्यावर एकदा तरी नक्की जावा.
हा धबधबा प्रत्येकाच्या मोठ्या पंसतील असलेला आहे.
पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक देवकुंड धबधब्यावर येत असतात.