ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
८ मार्च २०२५ या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी तुमच्या खास महिलांना एक खास भेट देऊन त्यांना शुभेच्छा द्या.
त्यांना त्यांच्या नावाचे किंवा अक्षराचे पेडंट, अंगठी किंवा ब्रेसलेट भेट द्या.
परफ्यूम ही दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी एक आहे, तुम्ही ती भेट म्हणून देऊ शकता.
प्रत्येक महिलेला त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. तुम्ही सीरम आणि फेस मास्क सारखी त्वचेची काळजी घेणारे प्रोडक्टस भेट देऊ शकता.
जर तुमच्या खास महिलेला लिहिण्याची आवड असेल तर तुम्ही तिला डायरी आणि पेन भेट देऊ शकता.
अनेक महिलांना पारंपारिक कपडे घालायला आवडतात, तुम्ही त्यांना एक सुंदर साडी भेट देऊ शकता.tr
तुमच्या खास महिलेला स्पेशल वाटावे म्हणून तुम्ही तिच्यासाठी एक वीकेंड ट्रिपची योजना आखू शकता.