Ganpati Visarjan: गणपती विसर्जनासाठी अशा पद्धतीने बनवा गुळाचे लाडू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसाद

विसर्जन वेळी कोणता प्रसाद करावा हा प्रश्न तुम्हाला पडला आहे ?

Yandex

गुळाचे लाडू

तर विसर्जन वेळी तुम्ही गुळाचे लाडू बनवून तो प्रसाद सर्वांना देऊ शकता

Yandex

जाणून घ्या

चला तर जाणून घेऊयात गुळाचे लाडू कसे बनवावे.

Yandex

पहिल्यांदा

पहिल्यांदा तीळ, गुळ, शेंगदाणे आणि चण्याची डाळ तसेच खोबरे सर्व पदार्थ भाजून घ्यावे.

Yandex

जायफळ

भाजलेल्या या पदार्थांमध्ये गुळ घेऊन तो विरघळून तो त्यात एकजिव करावा शिवाय आवडीनुसार जायफळ घालू शकता.

Yandex

मिश्रण

तयार झालेले मिश्रण एका ताटात काढून घ्यावे मात्र त्या ताटाला आधी तेल लावावे.

Yandex

शेवटी

मग शेवटी हे सर्व मिश्रणाचे लाडू बनवण्यास सुरुवात करावी.

Yandex

NEXT: 'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये लिंबू पाणी!

lime water | saam tv
येथे क्लिक करा...