New Year Temple Visit: महाराष्ट्रातील 'या' मंदिरांना भेट देऊन नवीन वर्षाची करा मंगलमय सुरुवात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंदिर

महाराष्ट्रात अशे अनेक मंदिर आहेत जेथे नव्या वर्षाच्या निमित्ताने भाविकांची गर्दी असते. जर तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करायचं असेल तर महाराष्ट्रातील या मंदीरांना नक्की भेट द्या.

Temple | Google

सिद्धिविनायक मंदिर

मुंबईतील दादर येथे असलेले सिद्धिविनायक मंदिर हे गणपतीला समर्पित आहे.नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात करण्यासाठी आणि देवाचा आशिर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे येतात.

Siddhivinayak Temple | yandex

त्र्यंबकेश्वर मंदिर,नाशिक

नाशिक शहरातील हे प्राचीन मंदिर शंकर देवाला समर्पित आहे. हे मंदिर बारा ज्योर्तिलिंगापैकी एक आहे.

Trimbakeshwar Temple | Google

घृष्णेश्वर मंदिर, औरंगाबाद

औरंगाबादमधील एलोरा गुफाजवळ असलेले हे मंदिर महादेवाला समर्पित आहे. येथे दर्शन घेतल्याने नकारात्मकता दूर होते.

Grishneshwar Temple | Google

महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

कोल्हापूरचे हे मंदिर विष्णूपत्नी देवी महालक्ष्मीला समर्पित आहे.नवीन वर्षाच्या निमित्ताने या मंदिराला फुलांनी आणि फळांनी सजवले जाते.

Mahalaxmi Temple | Google

विठ्ठल मंदिर, पंढरपूर

पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर विठोबाला समर्पित आहे. विठोबा भगवान कृष्णचे एक रुप आहे. प्रार्थना करण्यासाठी आणि देवाचा आशिर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे येतात.

Vitthal Temple | yandex

भीमाशंकर मंदिर, पुणे

सह्याद्री पर्वतामध्ये वसलेले हे भीमाशंकर मंदिर भगवान शिवला समर्पित आहे.

Bheemashankar Temple | Google

कैलासा मंदिर, एलोरा

एलोरा गुफामधील हे मंदिर एकाच खडकापासून बनलेले आहे. हे मंदिर शंकर भगवानला समर्पित आहे.

Kailasa Temple | yandex

NEXT: २०२४मध्ये 'या' सेलिब्रिटींनी जिंकली प्रेक्षकांची मनं, कोणत्या स्टारने टॉप केली IMDb लिस्ट

Actors | yandex, Google
येथे क्लिक करा