Kaju Masala Recipe : कोकण स्पेशल ओल्या काजूची झणझणीत भाजी, एक घास खाताच मन होईल तृप्त

Shreya Maskar

ओल्या काजूची भाजी

ओल्या काजूची भाजी बनवण्यासाठी ओले काजू, बटाटा, हिरवी मिरची, ओलं खोबरं, मीठ, आलं-लसूण पेस्ट इत्यादी साहित्य लागते.

Wet Cashew Vegetable | yandex

काजूचा गर

ओल्या काजूची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम ओल्या काजूचा गर काढून घ्या.

Cashew Nuts | yandex

कोमट पाणी

त्यानंतर कोमट पाण्यात ओले काजू भिजत ठेवा.

Warm water | yandex

फोडणी

आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या.

Frying | yandex

बटाटे

बटाट्याची साल काढून छान उकडून घ्या.

Potatoes | yandex

बटाट्याचे काप

आता बटाट्याचे काप करून फोडणीत टाका.

Potato slices | yandex

मीठ

यात मीठ आणि काजू घालून छान एकजीव करून घ्या.

Salt | yandex

ओलं खोबरं

शेवटी ओल्या काजूच्या भाजीवर ओलं खोबरं टाका आणि गरमागरम भाकरीसोबत आस्वाद घ्या.

Wet coconut | yandex

NEXT : बदलत्या हवामानामुळे सतत आजारी पडताय? शेवग्याच्या शेंगांचे सूप प्या, नेहमी रहाल फिट

Drumstick Soup | yandex
येथे क्लिक करा...