Manasvi Choudhary
कपाटात एका कोपऱ्यात न घालणाऱ्या कपड्याचा ढीग हा असतोच. थोडे फाटलेले, डाग असलेले कपडे आपण फेकून देतो नाहीतर पुसण्यासाठी वापर करतो.
पण आज आम्ही तुम्हाला जुने कपडे फेकून देण्याऐवजी त्यांचा कसा वापर करायचा या विषयी सांगणार आहोत.
बाजारात मिळणाऱ्या कापडी बॅग्स तुम्ही घरच्या घरी बनवू शकता त्या कश्या? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
जुन्या झालेल्या जीन्स, टी- शर्ट, साडी यापासू तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्सच्या कापडी बॅगा बनवू शकतात.
1) जुन्या जीन्सपासून तुम्ही टोट बॅग बनवू शकता.
2) जुने झालेले टी- शर्टपासून तुम्ही घरच्या घरी कापडी बॅगा बनवू शकता.
3) जुन्या झालेल्या साड्यांपासून तसेच ड्रेसवरच्या ओढण्यांपासून तुम्ही हॅण्ड बॅग बनवू शकता.