Diabetes Vegetable: भेंडी की कारले? डायबिटीजसाठी कोणती भाजी चांगली?

Manasvi Choudhary

डायबिटीज

डायबिटीजच्या रूग्णांनी आरोग्याच्या काळजीसाठी आहाराची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Diabetes | Google

रक्तातील साखर नियंत्रणात

रक्तातील साखर अचानक वाढू नये म्हणून आहारात कारले आणि भेंडी यापैंकी कोणती भाजी फायदेशीर आहे. ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

blood sugar control | GOOGLE

कारले डायबिटीजसाठी फायदेशीर आहे का?

कारल्यामधील नैसर्गिक घटक शरीरात इन्सुलिनप्रमाणे कार्य करतात. हे रक्तातील साखर वेगाने कमी करण्यास मदत करतात.

bitter gourd benefits | Google

ग्लायसेमिक इंडेक्स

कारल्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, ज्यामुळे खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

Bitter Gourd Benefits

भेंडी डायबिटीजसाठी फायदेशीर आहे का?

भेंडीमध्ये फायबर अधिक असते, जे पचनक्रियेवर परिणाम करते ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढण्याची शक्यता अधिक असते.

Benefits of Okra / Bhindi | saam tv

ग्लायसेमिक इंडेक्स

भेंडी खाल्ल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Benefits of Okra / Bhindi | pinterest

असे करा भाजीचे सेवन

मधुमेह रुग्णांसाठी कारल्याचा रस, भाजी आणि काढा बनवून पिणे फायदेशीर आहे. तर भेंडीचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या यामुळे फायदा होईल.

diabetes | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: मोरपंखाची थीम; गणपती मखरसाठी सुंदर आणि आकर्षक सजावट

Peacock Theme Ganpati Decoration
येथे क्लिक करा..