Manasvi Choudhary
आपण दैंनदिन जीवनात अनेक शब्द उच्चारतो ज्याचा आपल्याला अर्थही माहित नसतो.
आपल्याला कोणाचे म्हणणे पटले, एखाद्या गोष्टीला होकार द्यायचा असेल तर आपण 'ओके' असं म्हणतो.
पण तुम्हाला याच 'ओके' चा फुलफॉर्म काय? 'ओके' हा शब्द कुठून आला आहे? माहितीये का?
'ओके' हा ग्रीक शब्द असून ज्याचा फुलफॉर्म ओल्ला कल्ला असा असून ज्याचा इंग्रजी अर्थ ऑल करेक्ट असा होतो.
'ओके' या शब्दाचा इतिहास सुमारे १८७ वर्षांपूर्वीचा आहे. १८३९ मध्ये अमेरिकेतील 'बोस्टन मॉर्निंग पोस्ट' या वृत्तपत्रात 'ओके' शब्द पहिल्यांदा छापून आला होता.
All Correct हा शब्द Oll Correct या नावाने चुकीचा लिहला गेला त्यावरून पुढे 'OK' या शब्दाची सुरूवात झाली.