Saam TV News
कधी कधी त्वचेत जास्त तेल तयार होऊन त्वचा तेलकट होते.
हे हार्मोन्समधील बदल, हवामान किंवा चुकीच्या उत्पादनांमुळे होऊ शकते.
योग्य स्किनकेअर रुटीन ठेवले तर ही समस्या टाळता येते. चला जाणून घेऊ उपाय.
दिवसातून दोनदा फॅसवॉशने चेहरा धुवावा.
सॅलिसिलिक अॅसिडयुक्त उत्पादनांनी चेहरा आठवड्यातून एकदा एक्सफोलिएट करा.
टोनर लावल्याने चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमी होण्यास मदत होते.
ऑइल फ्री मॉइश्चरायझर त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.
व्हिटॅमिन सी असलेल्या सीरमच्या वापराने फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते.