Shreya Maskar
घामामुळे मेकअप खराब होऊ नये म्हणून चेहऱ्याला बर्फ चोळा. ज्यामुळे तेलकटपणा कमी होण्यास मदत मिळते.
मॉइश्चरायझर न करता चेहऱ्यावर मेकअप लावल्यास त्वचा काळवंडते.
स्किन टोननुसार मेकअप प्रोडक्टची निवड करा. जेणेकरून चेहऱ्याला अॅलर्जी होणार नाही.
तुम्हाला जास्त घाम येत असेल तर कायम वाटरप्रूफ मेकअपचा वापर करा.
मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावरील धूळ, घाण साफ करण्यासाठी टोनरचा वापर करा.
चेहऱ्यावर फाउंडेशनचे प्रमाण जास्त झाल्यामुळे घाम येतो. त्यामुळे याची काळजी घ्या.
त्वचा चांगली राहण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि हायड्रेट रहा.
खराब क्वालिटीच्या मेकअपमुळे देखील चेहऱ्याला घाम येऊ शकतो. त्यामुळे मेकअप प्रोडक्ट चांगले खरेदी करा.