Oil Massage | झोपण्याआधी 'या' अवयवांना करा तेल मालिश, होईल आरोग्याला फायदे

Shraddha Thik

व्यस्त जीवनात थकवा येतो

दिवसभराची धांदल आणि कामाचा ताण यामुळे थकवा येतो; थकवा दूर करण्याचा सवति प्रभावी मार्ग म्हणजे मसाज.

Oil Massage | Yandex

मसाजचे फायदे

मसाज केल्याने थकवा तर दूर होतोच शिवाय शरीर मजबूत होते. याशिवाय त्वचेशी संबंधित काही समस्याही दूर होतात.

Oil Massage | Yandex

शरीराच्या या भागांची मालिश करा

झोपण्यापूर्वी शरीराच्या काही अवयवांची मालिश करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे चांगली झोप आणि इतर फायदे मिळतात.

Oil Massage | Yandex

पायांची मालिश करा

झोपण्यापूर्वी पायांना मसाज केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. त्याच्या मसाजसाठी मोहरी किंवा खोबरेल तेल निवडा. रोज पायांना मसाज केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते आणि पायांचा कोरडेपणा दूर होतो.

Oil Massage | Yandex

क्रॅक टाच पासून आराम

अनेक वेळा लोकांच्या टाचांना तडे जातात, अशा स्थितीत रोज पायांना मसाज केल्याने या समस्येपासून आराम मिळतो.

Oil Massage | Yandex

स्नायू मजबूत होतात

पायाला तेलाने मसाज केल्याने स्नायू मजबूत होतात आणि स्नायूंच्या कॅम्पपासून आराम मिळतो.

Oil Massage | Yandex

नाभीत तेल लावा

नाभीमध्ये तेल लावल्याने अनेक फायदे होतात. यामुळे त्वचा मुलायम राहते आणि चेहरा चमकतो. रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2-3 थेंब तेलाने मसाज करा.

Oil Massage | Yandex

Next : Depression पासून दूर राहण्यासाठी 'या' सवयी बदला

Yandex
येथे क्लिक करा...