Office Styling Tips: ऑफिसमध्ये दिसायचंय सर्वात स्टायलिश? फॉलो करा या ७ स्मार्ट ड्रेसिंग टिप्स, प्रत्येकजण करेल कौतुक

Shruti Vilas Kadam

योग्य फिटिंगचे कपडे निवडा

ऑफिससाठी नेहमी शरीराला व्यवस्थित बसणारे कपडे निवडा. खूप टाइट किंवा सैल कपड्यांमुळे तुमचा प्रोफेशनल लूक खराब होऊ शकतो.

Office Styling Tips | Saam tv

न्यूट्रल आणि सॉलिड रंगांना प्राधान्य द्या

ब्लॅक, नेव्ही ब्लू, व्हाइट, ग्रे, बेज आणि पेस्टल रंग ऑफिससाठी उत्तम पर्याय आहेत. हे रंग व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक आणि व्यावसायिक दाखवतात.

Office Styling Tips | Saam tv

मिनिमल अॅक्सेसरीज वापरा

मोठे दागिने किंवा भडक अॅक्सेसरीज टाळा. साधे घड्याळ, लहान कानातले किंवा नाजूक चेन तुमच्या लूकमध्ये एलिगन्स वाढवतात.

Office Styling Tips | Saam tv

आरामदायी आणि स्वच्छ फुटवेअर घाला

फॉर्मल शूज, लोफर्स किंवा आरामदायी सँडल्स निवडा. स्वच्छ आणि नीटनेटके फुटवेअर तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर चांगली छाप पाडते.

Office Styling Tips | Saam tv

ब्लेझर किंवा लेयरिंगचा वापर करा

साध्या शर्ट किंवा कुर्त्यासोबत ब्लेझर, जॅकेट किंवा श्रग वापरल्यास लूक अधिक स्मार्ट आणि प्रोफेशनल दिसतो.

Office Styling Tips | Saam tv

ग्रूमिंगकडे लक्ष द्या

स्वच्छ केस, नीटनेटकी नखे, हलका मेकअप आणि सौम्य परफ्यूम यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी दिसते.

Office Styling Tips | Saam tv

आत्मविश्वासाने तुमचा लूक कॅरी करा

कपडे कितीही महाग असले तरी त्यांना आत्मविश्वासाने कॅरी करणे महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास हेच कोणत्याही प्रोफेशनल लूकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

Office wear styling Tips | Saam tv

Skin Care Tips: चेहऱ्याच्या 'या' भागांवर येणारे पिंपल्स देतात गंभीर संकेत; असे करा उपचार

Skin Care Tips | Saam Tv
येथे क्लिक करा