Saam Tv
तुम्ही ऑफीसमध्ये जरी वर्कची कॉटनसाडी नेसून त्यावर चोकर ज्वेलरी करू शकता.
सिंपल सोबर लुकसाडी फ्लोरल प्रिंट शिफॉन साडी तुम्ही परिधान करू शकता.
प्लेन शिफॉन साडी ऑफीस लूकसाठी सगळ्यात बेस्ट आणि हलकी असते.
चारचौघांच्या नजरा तुमच्यावर खिळवून ठेवतील अशी ही कॉटन सिल्क साडी तुम्ही ऑफीसमध्ये परिधान करू शकता.
सिंपल आणि सोबर लूकसाठी लाइनिंग कॉटन साडी नेसू शकता. यावर नारंगी किंवा सिलव्हर रंगातील ब्लाउज धान दिसेल.
मल्टीकलर कॉटन साडी तुम्हाला नेहमीच आकर्षक बनवू शकते.