Saam Tv
यंदा 01 फेब्रुवारी २०२५ रोजी गणेश जयंती आहे. यालाच माघ शुद्ध चतुर्थी सुद्धा म्हणतात.
या गणेश जयंतीला गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो.
या दिवशी आवर्जून गणपती अथर्वशीर्ष, श्री संकष्टनाशन गणपतिस्त्रोत्राचे पठण केले जाते.
भाद्रपद चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी करतात.
तर माघी चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी करतात.
गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपातच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला.
म्हणून विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे.