Saam Tv
तुम्ही कोणत्याही पूजेसाठी मोठ्या सेलिब्रिटींसारखे रिच लूक करू शकता. त्याने तुमचे सौंदर्य सगळ्यांना आकर्षित करेल.
तुम्ही लाल रंगाच्या साडीचा वापर सरस्वती पुजेसाठी करू शकता.
तुम्ही गुलाबी रंगाची साडी आणि स्लिव्हलेस ब्लाउजचा वापर करून एक सुंदर लूक तयार करू शकता.
तुम्ही लाल साडीवर गोल्डन ज्वेलरी परिधान करून लाल कुंकू लावून एक रिच लूक तयार करू शकता.
कंगना प्रमाणे तुम्ही पिवळी साडी आणि गजरा माळून सुंदर लूक परिधान करू शकता.
तुम्हाला जर साधा पण हटके लूक हवा असेल तर तुम्ही गळ्यात एखादा मोठा दागिना घालू शकता.
तुम्हाला जर सुंदर आणि भरगच्च दागिने वापरायचे असतील तर तुम्ही लाल आणि सोनेरी रंगाची साडी परिधान करू शकता.