Saam Tv
नवरा बायकोच्या नात्यात नेहमीच लहान भांडण होत असतं.
कधीकधी हे भांडण खूप मोठ रूप घेतं. याचं एक कारण 'वेळ' सुद्धा असू शकतं.
बऱ्याच नात्यात बायकोचा स्वभाव हा रागीट असतो. त्यामुळे छोट्या गोष्टींवरून भांडण होत असतं.
जर तुमची पत्नीसुद्धा रागवत असेल तर त्याचं नेमकं कारण शोधा आणि त्यावर उपाय काढा.
विनाकारण बायको भांडण करत असेल तर तुम्ही इग्नोर करा त्यावर काही बोलू नका.
जर बायको रागवली असेल तर तीला प्रेमाने समजवा. अशाने तुमचे नाते आणखी चांगले होईल.