ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्यात महादेवाची पूजा केली जाते.
श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा आणि व्रत केले जाते.
महादेवाची पूजा करताना शिवलिंगावर पिंपळाचे पान अर्पण करावे.
हिंदूधर्मामध्ये पिंपळाच्या पानांची पूजा केली जाते. पिंपळाच्या पानामध्ये देवतांचा वास असतो अशी मान्यता आहे.
शिवलिंगावर पिंपळाचे पान अर्पण केल्यामुळे तुमच्या कामांमधील अडथळे दूर होतात.
शिवलिंगावर पिंपळाचे पान अर्पण तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.