Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Manasvi Choudhary

लग्नाचा सीझन सुरू

सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. लग्नात महिला व मुली साडी नेसतात. साडीवर तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन अत्यंत महत्वाची असते.

WeddingTrendy Blouse Designs

स्टायलिश ब्लाऊज डिझाईन्स

तुम्हालाही स्टायलिश आणि ट्रेडिंग ब्लाऊज स्टाईल करायचे असल्यास खालील पॅटर्न एकदा नक्की ट्राय करा.

5 Trendy Blouse Design

पेस्टल चिकन करी ब्लाऊज

पेस्टल कलरचे चिकनकरी ब्लाऊज सध्या ट्रेंडमध्ये आहेत. या ब्लाऊजची स्टाईल डिप नेक किंवा बॅकलेस तुम्ही निवडू शकता.

Chcikenkari Blouse | pinterest

हाय नेक ब्लाऊज

तुम्हाला जर लग्नाच्या रिस्पेशनसाठी रॉयल लूक हवा असेल. तर तुम्ही साडीवर हाय नेक ब्लाऊज पॅटर्न निवडू शकता. ग्लॅमरस लूक दिसेल.

High neck Blouse Patterns

जॅकेट स्टाईल ब्लाऊज

आजकाल मॉडर्न लूकसाठी मुली जॅकेट स्टाईल ब्लाऊज निवडतात. सध्या जॅकेट स्टाईल ब्लाऊजचा ट्रेंड सुरू आहे.

Jacket style blouse | pinterest

रीड एम्ब्राॉइडरी ब्लाऊज

रीड एम्ब्राइडरी ब्लाऊज स्टाईलमध्ये मागच्या बाजूला डीप कट- आऊट असतो. हाताच्या डिझाईनमध्ये या ब्लाऊजला गोटा वर्क केलेले असते.

Cut Out Design

ऑफ शोल्डर ब्लाऊज

ऑफ शोल्डर ब्लाऊज स्टायलिश म्हणून तुम्ही निवडू शकता. रिस्पेशन किंवा संगीतसाठी तुम्ही खास लेहेंगा किंवा साडीवर ऑफ शोल्डर ब्लाऊज निवडू शकता.

off shoulder blouse

next: Hair Growth Serum: लांब आणि चमकदार केसांसाठी घरीच बनवा 'हेअर सिरम', जाणून घ्या कसा बनवायचा?

येथे क्लिक करा..