Siddhi Hande
केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.
ओडिशा राज्य सरकारने महिलांसाठी सुभद्रा योजना राबवली आहे.
सुभद्रा योजनेअंतर्गत महिलांना दर वर्षाला १०,००० रुपये देण्यात येतात.
ओडिशा सरकारची ही योजना ५ वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजना राबवण्यात आली आहे.
२१ ते ६० वयोगटातील उमेदवार या योजनेसाठी अर्ज करु शकतात.
अर्ज करणाऱ्या महिला ओडिशा राज्याची रहिवासी हवी, तसेच त्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकाकी नोकरी करत नसावे.