Chocolate Bar Recipe : ओट्स शुगर फ्री चॉकलेट्स, मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेस्ट स्नॅक्स

Shreya Maskar

शुगर फ्री चॉकलेट्स

मधुमेही रुग्णांसाठी बेस्ट स्नॅक्स ऑप्शन म्हणजे शुगर फ्री चॉकलेट्स होय.

Sugar free chocolates | yandex

ओट्स चॉकलेट्स

घरीच सिंपल पद्धतीने तुम्ही ओट्स शुगर फ्री चॉकलेट्स तयार करू शकता.

Oatmeal Chocolates | yandex

साहित्य

ओट्स चॉकलेट बार बनवण्यासाठी खजूर, ओट्स, बेकिंग सोडा, डार्क चॉकलेट, ड्रायफ्रूट्स, मिक्स बिया, व्हॅनिला इसेन्स, शुगर फ्री चॉकलेट, गरम पाणी, न्यूट्रल तेल इत्यादी साहित्य लागते.

Material | yandex

खजुराच्या बिया

ओट्सचे चॉकलेट बार बनवण्यासाठी सर्वप्रथम खजुराच्या बिया काढून गरम पाण्यात भिजवा.

Date palm seeds | yandex

डार्क चॉकलेट

आता एका बाऊलमध्ये खजुराच्या बिया काढून खजूर मॅश करून त्यात ओट्स, बेकिंग सोडा, डार्क चॉकलेट, कापलेले ड्रायफ्रूट्स घालून सर्व मिक्स करून घ्या.

Dark chocolate | yandex

शुगर फ्री चॉकलेट

या मिश्रणात मिक्स बिया, व्हॅनिला इसेन्स, शुगर फ्री चॉकलेट, गरम पाणी, न्यूट्रल तेल हे सर्व साहित्य टाका.

Sugar free chocolate | yandex

बेक करा

आता हे मिश्रण बेकिंग ट्रेला बॅटर लावून त्यात टाका.

Bake | yandex

ओव्हन

चॉकलेट बार ४० ते ५० मिनिटे ओव्हनमध्ये शिजवा.

oven | yandex

चॉकलेट सॉस

आता चॉकलेट बारचे तुकडे करून चॉकलेट सॉसमध्ये बुडवा.

Chocolate sauce | yandex

फ्रिजचा वापर

चॉकलेट बार थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.

Use of the fridge | yandex

मधुमेहाचे रुग्ण

अशाप्रकारे ओट्सचे शुगर फ्री चॉकलेट्स तयार झाले.

diabetic patients | yandex

NEXT : ना मावा- ना मैदा तरीही बनतील स्वादिष्ट गुलाबजाम, फक्त वापरा 'हा' पदार्थ

gulabjamun | yandex
येथे क्लिक करा..