Childrens Health: मुलांना आहारात द्या हे पौष्टीक पदार्थ, मेंदूच्या विकासासाठी ठरतील फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुलांचा विकास

पालक आपल्या मुलांना हुशार आणि निरोगी ठेवण्यासाठी त्यांच्या आहारात अनेक गोष्टींचा समावेश करतात.

Childrens | freepik

पौष्टीक आहार

मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी पौष्टीक आहार अत्यंत महत्वाचा आहे.

Childrens | Canva

हिरव्या भाज्या

मुलांच्या आहारात पालक सारख्या पालेभाज्यांचा समावेश करा. यामुळे मुलांच्या मेंदूचा विकास होतो.

Childrens | yandex

बदाम

मुलांना रोज ४ भिजवलेले बदाम खायला द्या.बदामात शरीराला आवश्यक अनेक पोषक तत्व असतात.

Childrens | yandex

व्हिटॅमिन सी युक्त फळे

मुलांच्या आहारात व्हिटॅमिन सी युक्त संत्री, लिंबू, पपई सारख्या फळांचा समावेश करा.

Childrens | yandex

डाळ

मुलांच्या जेवणात डाळींचा समावेश करा. यामध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात. जे शारीरीक विकासासोबत मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

childrens | freepik

सीड्स आणि नट्स

सीड्स आणि नटस् मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर असतात. यामध्ये असलेले ल्युटिन मुलांचा मेंदू कम्प्युटर प्रमाणे शार्प करण्यास मदत करेल

childrens | yandex

अंडी

मुलांच्या आहारात अंडीचा समावेश करा. अंडीला प्रोटीन आणि व्हिटॅमिनचा चागले स्त्रोत मानले जाते.

childrens | freepik

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: गुणकारी एलोवेराचे 'हे' आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Aloe vera | yandex
येथे क्लिक करा