Saam Tv
सध्या नववुधूंच्या साड्यांचा वेगवेगळा ट्रेंड सुरु आहे. त्यावर मॉर्डन स्टाईलचे ब्लाउज परिधान केले जातात.
सध्या नुशरतने असेच विविध ब्लाउजचे फोटो शुट केले आहे.
वधू म्हटलं की लाल रंग येतोच. मात्र लाल रंग सगळ्याच मुलींना आवडत नाही. अशा वेळेस तुम्ही गोल नेक ब्लाउजने स्टाईल करु शकता.
बारिक डिजाईनने वर्क केलेला ब्लाउज तुम्ही तुमच्या साडीवर परिधान करु शकता. त्याने सगळ्यात हटके दिसाल.
तुम्ही जर फोटो शुटसाठी कोणत्या ब्लाउजची डिजाईन शोधत असाल तर स्पेगेटी पट्टा ब्लाउज बेस्ट आहे.
तुम्ही सिंपल साडीवर ब्रॉड स्ट्रॅप ब्लाउज परिधान केलात तर सगळ्यात उठून दिसू शकता.
चमकदार साडीवर तुम्ही नूडल पट्टा ब्लाउज ट्राय करु शकता.
NEXT: टिश्यू साडीत 'स्री 2' फेम अभिनेत्रीचा जलवा, फोटो पाहताच प्रेमात पडाल