Shraddha Kapoor: टिश्यू साडीत 'स्री 2' फेम अभिनेत्रीचा जलवा, फोटो पाहताच प्रेमात पडाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

shraddha kapoor | instagram

अभिनय

श्रद्धाने तिच्या दमदार अभिनयाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

shraddha kapoor | instagram

चित्रपट

अभिनेत्री श्रद्धा कपूरने अनेक चित्रपटात काम केले आहे.

shraddha kapoor | instagram

सोशल मीडियावर

सध्या या अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Shraddha Kapoor | Instagram

सुंदर

पोस्ट केलेल्या फोटोमध्ये श्रद्धा कपूर खूप सुंदर दिसत आहे.

shraddha kapoor | instagram

साडी

श्रद्धा कपूरने या फोटोमध्ये सिल्व्हरनेट टिश्यू साडी परिधान केली आहे.

shraddha kapoor | instagram

मेकअप

याबरोबर श्रद्धाने या लूकला परिपूर्ण करण्यासाठी मिनिमल मेकअप केला आहे.

shraddha kapoor | instagram

फोटोशूट

श्रद्धाने या साडीत सुंदर असे फोटोशूट केले आहे.

shraddha kapoor | instagram

NEXT: कोल्हापुरी चप्पल घालण्याचे फायदे!

kolhapuri chappals Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा..