Ruchika Jadhav
हिंदू धर्मात ज्योतिशास्त्रासह अर्थशास्त्रावर जास्त विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती आहेत.
अर्थशास्त्रानुसार तुम्ही जन्म तारखेवरून एखाद्या व्यक्तीचं वय आणि स्वभाव ओळखू शकता.
अंकशास्त्रानुसार ४, १३ आणि २२ जन्मतारीख असलेल्या व्यक्तींचे मुलअंक ४ असतात.
अशा व्यक्ती स्वभावाने अतिशय रोमँटीक असतात.
४ मुलअंक असलेल्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास जास्त असतो. अशा व्यक्ती सर्व आव्हाने झेलू शकतात.
४ मुलअंक असलेल्या व्यक्ती अतिशय प्रखर आणि खुल्या विचारांच्या असतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.