ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईला स्वप्नाचं शहर देखील म्हटलं जातं.
परंतु तुम्हाला माहीत आहे का, मुंबईमध्ये किती कोट्यधीश राहतात, जाणून घ्या.
मुंबईमध्ये अनेक कोट्यधीश राहतात. हे सर्व कोट्यधीश उद्योगपति, खेळाडू किंवा कलाकार आहेत.
हुरुन ग्लोबल रिच लिस्टनुसार, मुंबईमध्ये एकूण ९२ कोट्यधीश राहतात.
या सर्व व्यक्तींची कमाई कोटींमध्ये आहे.
जगातील सर्वाधिक कोट्यधीश मुंबई शहरात राहतात.
मुंबईनंतर सर्वाधिक कोट्यधीश चीन देशातल्या बीजींग शहरात राहतात.