आता तुम्ही WhatsApp वर पण पाहू शकता Instagram रील, जाणून घ्या नवीन ट्रिक

Dhanshri Shintre

लपलेले एक फीचर

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लपलेले एक फीचर तुम्हाला माहित आहे का? तुम्ही आता व्हॉट्सअ‍ॅपवर पण इन्स्टाग्राम रिल्स पाहू शकता.

whatsapp | freepik

व्हॉट्सअ‍ॅपवर रिल्स

त्यासाठी इन्स्टाग्रामवर जाऊन सर्च करण्याची आवश्यकता नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर कोणाचेही प्रोफाइल शोधून त्यांच्या रील्सचा आनंद घेऊ शकता.

whatsapp reels | google

व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा

व्हॉट्सअ‍ॅपवर इन्स्टाग्राम रील्स पाहण्यासाठी, प्रथम तुमच्या स्मार्टफोनवरील व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा आणि पुढील स्टेप्स फॉलो करा.

whatsapp | google

मेटा AI मध्ये जा

मेटा AI च्या निळ्या वर्तुळावर क्लिक करा, इथे तुम्हाला एआय चॅटबॉटला प्रॉम्प्ट देऊन कार्य सुरु करावे लागेल, जसे एखादा फोटो तयार करण्यासाठी एआयला सांगता.

meta AI | google

मेटा एआयला सांगा

तुम्ही मेटा एआयला साम टीव्ही न्यूजच्या रील्स दाखवा किंवा कोणाचं प्रोफाइल नाव टाकून रिल्स दाखवा असे सांगू शकता, आणि त्यानंतर विविध रील्स पाहू शकता.

meta AI | google

सर्च बारमध्ये सर्च करा

व्हॉट्सअ‍ॅपवरील सर्च बारमध्ये @MetaAI टाईप करा आणि मेटा एआयचा पर्याय सापडल्यानंतर त्यावर क्लिक करा.

whatsapp search bar | google

मेटा एआय सक्रिय होईल

स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा, नंतर मेटा एआय सक्रिय होईल आणि तुम्ही चॅटबॉटवर प्रश्न विचारू शकता.

Meta AI | google

NEXT: नवरा-बायकोने एकाच ताटात जेवण का करु नये? शास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे?

येथे क्लिक करा