Tanvi Pol
आवळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर रात्रभर पाण्यात भिजत ठेवावेत.
दुसऱ्या दिवशी पाण्यातून आवळे काढून ते कापडाने पुसून घेऊनत आवळ्यात लहान लहान छिद्र करावीत.
आवळे गरम पाण्यात उकळून घ्यावीत. काही वेळानंतर त्या पाण्यात साखर मिक्स करावी.
पुन्हा एकदा एक दिवस त्या पाण्यात साखर तशीच ठेवावी. त्यानंतर त्यात गुळ मिस्क करुन ते गॅसवर ते शिजून द्यावे.
गुळाचा पाक झाल्यानंतर त्यात वेलची पूड आणि मीठ मिस्क करावे.
हे मिश्रम गार झाल्यानंतर मोरावळा काचेच्या बरणीत भरुन ठेवावा.
साधारण २ दिवस बरणीत ठेवल्यानंतर मोरावळा खाण्यास तयार होईल.