सिल्की आणि शाईनी केसांसाठी आता घरच्या घरी करा हेअर स्पा

Surabhi Jayashree Jagdish

केसांना नुकसान

बाजारात मिळणारे हे प्रोडक्ट्स केसांची नैसर्गिक चमक कमी करतात. तसंच टाळूची त्वचा कोरडी होऊन केस तुटण्याची समस्या वाढते.

घरीच हेअर स्पा

घरी केलेला स्पा नैसर्गिक घटकांनी बनल्यामुळे सुरक्षित असतो. शिवाय वेळेनुसार तुम्ही हा उपचार कधीही करू शकता

बदाम तेल किंवा कॅस्टर ऑइल

या तेलांनी टाळूला पोषण मिळते आणि रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात.

गरम टॉवेल

यामुळे तेल केसांच्या आतपर्यंत जाऊन चांगले शोषले जाते. गरमपणामुळे टाळूतील रोमछिद्रही उघडतात.

सल्फेट-फ्री शॅम्पू

सल्फेट-फ्री शॅम्पू केसांचे नैसर्गिक तेल टिकवतो. त्यामुळे केस मऊ आणि कोरडे न होता स्वच्छ राहतात.

ऑलिव्ह ऑइलचा मास्क

अंड्यातील प्रोटीन केसांना मजबुती देतो. ऑलिव्ह ऑइल खोलवर आर्द्रता देऊन केसांना मऊ करतो. हा मास्क केस आणि टाळूवर चांगल्या प्रकारे लावा आणि २०–३० मिनिटे तसेच ठेवा.

केसांना थंड पाण्याने धुवा

थंड पाणी केसांच्या क्युटिकल्स बंद करून केसांना चमकदार बनवतं. नियमित केल्यास केसांना नैसर्गिक शाईनी लुक मिळतो.

Sindhudurg Tourism: सिंधुदूर्गात लपलेला शिवकाळातील दुर्मिळ किल्ला! महाराजांच्या साम्राज्यातील गुप्त रणनीतीस्थळ

Sindhudurg Tourism | saam tv
येथे क्लिक करा