Nora Fatehi: 'दिलबर गर्ल' नोराचे हे फोटो पाहिले का?

Manasvi Choudhary

अभिनेत्री आणि डान्सर

अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे.

Nora Fatehi | Instsgram

नृत्याची झलक

नोराने सुपरहिट चित्रपटांमध्ये तिच्या नृत्याची झलक दाखवली आहे.

Nora Fatehi | Instsgram

या गाण्यावर केला डान्स

गरमी, ओ साकी- साकी, दिलबर, एक तो काम जिंदगानी या गाण्यांवर नोराने जबरदस्त डान्स केला आहे.

Nora Fatehi | Instsgram

सौंदर्याने जिंकते मने

अभिनयासह नोरा तिच्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकते.

Nora Fatehi | Instsgram

फोटो व्हायरल

विविध स्टाईलमधले नोराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.

Nora Fatehi | Instsgram

हटके पोज

या फोटोशूटसाठी नोराने हटके पोज दिली आहे.

Nora Fatehi | Instsgram

चाहते करतात कौतुक

नोराची फॅशन अन् स्टाईल चाहत्यांना कायम आवडते.

Nora Fatehi | Instsgram

NEXT: Bhagyashree Mote: व्हाईट टॉप अन् गुलाबी स्कर्ट, भाग्यश्रीचा हॉट लूक

येथे क्लिक करा...