Bhagyashree Mote: व्हाईट टॉप अन् गुलाबी स्कर्ट, भाग्यश्रीचा हॉट लूक

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

भाग्यश्री मोटे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

पहिली मालिका

'देवयानी' या मालिकेतून भाग्यश्रीने मनोरंजनविश्वात पाऊल ठेवले.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

चित्रपट

भाग्यश्रीने काय रे रास्कला, पाटील, माझ्या बायकोचा प्रियकर, विठ्ठल, मुंबई मिरर या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

हॉट फोटोशूट

सोशल मीडियावर भाग्यश्री तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

असा आहे लूक

या फोटोशूटसाठी भाग्यश्रीने व्हाईट टॉप आणि गुलाबी स्कट असा लूक केला आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

लेटेस्ट फोटो

भाग्यश्रीचे लेटेस्ट फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

फोटोंवर कमेंट्स

अनेकांना भाग्यश्रीच्या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

NEXT: Love Marriage Numerology: जन्मतारखेवरून ओळखा तुमचंही लव्हमॅरेज होईल की नाही?

येथे क्लिक करा...