Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रात, व्यक्तीच्या जन्माच्या तारखेला विशेष महत्व आहे.
व्यक्तीचे भविष्य हे त्याच्या जन्मकुंडलीवरून ठरवता येते.
लग्न जुळवताना जन्माची तारीखवरून कुंडली पाहिली जाते.
महिन्याच्या १, १० आणि १९ तारखेला जन्मलेली व्यक्ती प्रेमाचा प्रवास खूप खडतर असतो.
महिन्याच्या २,११ आणि २० तारखेला जन्मलेली व्यक्ती त्याच्या कौशल्यामुळे घरच्यांना पटवण्यात हुशार असतात. प्रेमसंबंधात हे लोक फार विचार करतात.
महिन्याच्या ३,१२ आणि २१ तारखेला जन्मलेल्या व्यक्ती नातेसंबंध फार जपतात.
महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेली व्यक्ती प्रेमामध्ये यशस्वी होतात परंतू या व्यक्ती विश्वास कमी ठेवतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.