Bigg Boss Marathi फेम निक्की तांबोळी तिचा वाढदिवस का साजरा करत नाही?

Manasvi Choudhary

मॉडेल आणि अभिनेत्री

मॉडेल आणि अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या बिग बॉसमुळे तुफान चर्चेत आहे.

Nikki Tamboli | Instagram

हटके अंदाज

बिग बॉसच्या घरात निक्की तिच्या हटके अंदाजाने लक्ष वेधून घेताना दिसतेय.

Nikki Tamboli | Instagram

मॉडेलची आवड

लहानपणापासूनच मॉडेलची आवड असणाऱ्या निक्कीने वयाच्या २१ व्या वर्षी सिनेसृष्टीत पाऊल टाकले.

Nikki Tamboli | Instagram

तमिळ चित्रपट

सुरूवातीला, तमिळ चित्रपटात निक्कीने अभिनय केला आहे.

Nikki Tamboli | Instagram

रिअॅलिटी शो

'खतरो के खिलाडी' या शोमध्ये निक्की सहभागी झाली होती.

Nikki Tamboli | Instagram

वाढदिवस का साजरा करत नाही

अभिनेत्री निक्की तांबोळी तिचा वाढदिवस साजरा करत नाही.

Nikki Tamboli | Instagram

हे आहे कारण

२०१९ मध्ये निक्कीच्या वाढदिवसा दिवशी तिच्या सख्या भावाचे कोविडमुळे निधन झाले होते.

Nikki Tamboli | Instagram

वाढदिवस

तेव्हापासून निक्की तांबोळी तिचा वाढदिवस कधीच साजरा करत नाही.

Nikki Tamboli | Instagram

NEXT: Aishawarya Narkar: निळा ड्रेस अन् बनारसी दुपट्टा, पन्नाशीतल्या अभिनेत्रीचा सुंदर लूक

येथे क्लिक करा...