Manasvi Choudhary
सिनेसृष्टीतील सुंदर आणि तरूण दिसणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक ऐश्वर्या नारकर.
पन्नाशी ओलांडली तरी ऐश्वर्या नारकर यांनी स्वत:ला फिट ठेवलं आहे.
नुकतेच त्यांनी सुंदर फोटोशूट क्लिक केलं आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी निळ्या ड्रेसवर बनारसी दुपट्टा स्टाईल लूक केला आहे.
निर्सगाच्या सानिध्यात फोटोशूट
निर्सगाच्या सानिध्यात त्यांनी हटके अंदाजात फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच तुफान लाईक्स आल्या आहेत.
चाहत्यांनी त्यांच्या लेटेस्ट फोटोंवर सुंदर, ब्युटीफुल अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.