Dhanshri Shintre
काकडीपासून तिखट-आंबट लोणचं कसं तयार करायचं, ते जाणून घ्या या सोप्या आणि झटपट रेसिपीतून.
काकडी, लाल मिरची पावडर, हिंग, हळद, मेथी दाणे, साखर, मीठ आणि लिंबाच्या रसाने तयार करा चविष्ट आणि झणझणीत लोणचं.
काकड्या स्वच्छ धुवून बारीक काप करून घ्या.
एका मोठ्या भांड्यात कापलेली काकडी घाला.
त्यात लाल मिरची पावडर, हळद, हिंग, साखर, मेथी दाणे आणि मीठ घाला. सर्व मिश्रण नीट मिसळा.
त्यात लाल मिरची पावडर, हळद, हिंग, साखर, मेथी दाणे आणि मीठ घाला. सर्व मिश्रण नीट मिसळा.
भांडे झाकून ठेवा आणि किमान १ तास मॅरीनेट होऊ द्या जेणेकरून काकडीत चव मुरेल.
उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने पचन सुधारते, कारण ती फायबरयुक्त असून बद्धकोष्ठतेसारख्या त्रासांपासून आराम मिळवण्यात मदत करते.
काकडीमध्ये असलेले पोषक घटक रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतात, त्यामुळे ती उच्च रक्तदाबासाठी उपयुक्त मानली जाते.