'Raja Shivaji' च नाही तर बॉलिवूडमधील 'या' चित्रपटांचे शुटिंग झालंय साताऱ्यात, पाहा ठिकाणाची यादी

Manasvi Choudhary

वाई तालुका चर्चेत

सातारा जिल्ह्यातील वाई तालुका रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

Raja Shivaji Movie Shooting Location

राजा शिवाजी चित्रपटाचे शुटिंग कुठे झाले?

'राजा शिवाजी' या चित्रपटांतील काही क्षण वाई तालुक्यातील प्रसिद्ध ठिकाणी शुट झाले आहेत यामुळे साताऱ्यातील वाई तालुका ट्रेंडमध्ये आहे.

Raja Shivaji Movie Shooting Location

बॉलिवूड चित्रपटांचे या ठिकाणी झालंय

परंतु, तुम्हाला माहितीये का? राजा शिवाजीचं नाही तर बॉलिवूडमधील अनेक हिंदी चित्रपट वाई या ठिकाणी शुट झाले आहेत.

Wai Film City

चित्रपटांच्या शुटिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण

महाराष्ट्रातील वाई हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पर्यटकांसाठी केवळ फिरण्यासाठीच नाही तर बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे शुटिंग या ठिकाणी झाले आहे.

Wai Film City

वाईमधील प्रसिद्ध गणपती मंदिर

रोहित शेट्टीच्या 'सिंघम थ्री' 'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटाचें शुटिंग वाई येथील गणपती मंदिरात झालं आहे.

Mahabaleshwar history

बारामोटेची विहीर

विक्की कोशलच्या छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा या चित्रपटांचे शुटिंग वाई बारामोटेची विहीर येथे झालं आहे.

Wai Film City

मेणवली घाट

शाहरूख खानचा २००४ मध्ये रिलीज झालेला स्वदेस चित्रपटातील 'ये तारा वो तारा' या गाण्याचं शुटिंग वाईतील मेणवली घाटावर झालं आहे.

Wai Film City

'हुड हुंड दबंग' गाण्याचे शुटिंग

सलमान खानचा प्रसिद्ध 'हुड हुंड दबंग' हे गाण वाईमधील प्रसिद्ध मंदिराजवळ शुट झालं आहे.

Wai Film City

NEXT: Maharashtra Board SSC Result: निकाल पाहताना वेबसाईट हँग झाली? फक्त एका SMS द्वारे पाहा तुमचे गुण

येथे क्लिक करा...