Kitchen hack: इलेक्ट्रिक किटलीत कॉफीच नाही तर 'हे' पदार्थ येतात करता!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेकांच्या घरी

सध्या अनेकांच्या घरी आपल्याला इलेक्ट्रिक किटली पाहायला मिळते.

many homes. | yandex

विविध पदार्थ

या किटलीत आजपर्यंत तुम्ही चहा तसेच पाणी गरम केले असेल,पण इलेक्ट्रिक किटलीत अनेक वेगळे पदार्थही करता येतात.

different things food | yandex

पास्ता

इलेक्ट्रिक किटलीत तुम्ही लहान मुलांच्या आवडीचा पास्ताही करु शकता.

Pasta | Instagram

मॅगी

जे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात ते इलेक्ट्रिक किटलीत मॅगी बनवू शकतात.

Maggie | Google

पनीर

पनीरची भाजीही तुम्ही इलेक्ट्रिक किटलीत बनवू शकता.

panner | canva

बटर चिकन

इलेक्ट्रिक किटलीत तुम्ही काही वेळात बटर चिकनही तयार करु शकता.

Butter Chicken | yandex

दाल माखणी

काही वेळात इलेक्ट्रिक किटलीत तुम्ही दाल माखणी तयार करु शकता.

Dal Makhani | yandex

उकडलेली अंडी

इलेक्ट्रिक किटलीत तुम्ही काही मिनिटांतच अंडी उकडू शकता.

Boiled Egg | Canva

NEXT: फक्त मसाल्यातच नाही तर 'या' ठिकाणीही वापरले जाते तमालपत्र

Bay Leaf Uses | YANDEX