Bay Leaf Uses: फक्त मसाल्यातच नाही तर 'या' ठिकाणीही वापरले जाते तमालपत्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तमालपत्राचं महत्त्व

भारतीय मसाल्यांमध्ये तमालपत्राला वेगळचं महत्त्व आहे.

Bay Leaf | YANDEX

पदार्थांची चव

तमालपत्राचा वापर अनेक पदार्थांमध्ये त्याची चव वाढवण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला तमालपत्राचे फायदे माहिती आहेत का?

Uses | YANDEX

पदार्थाचा सुगंध

तमालपत्राचा कोणत्याही पदार्थात वापर केल्यास त्या पदार्थाला वेगळाच सुगंध येतो.

MASALA | YANDEX

निरोगी शरीर

तमालपत्रामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळते ज्यामुळे शरीर निरोगी रहाण्यास मदत होते.

BAY | YANDEX

मधुमेह

तमालपत्राचे सेवन केल्यास शरिरातील मधुमेह नियंत्रित रहाण्यास मदत होते.

MASALAS | YANDEX

पचन

तमालपत्राचे सेवन तुमची पचन सुरळीत करण्यास मदत करते.

DIGESTION | YANDEX

ताण तणाव

तमालपत्राचे सेवन शरीरातील ताण तणाव कमी करण्यास मदत करते.

STRESS | YANDEX

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

DISCLAIMER | YANDEX

NEXT: जेवण केल्यानंतर किती वेळाने चालावे?

Walk After Meal | Social Media