केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

Surabhi Jayashree Jagdish

गव्हाचं पीठ

गव्हाच्या पिठापासून फक्त पोळीच नव्हे तर अजूनही अनेक चविष्ट पदार्थ आपण तयार करू शकता.

चविष्ट पदार्थ

गव्हाच्या पिठापासून झटपट तयार होणारे काही टेस्टी फूड्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हलवा

गव्हाच्या पिठापासून तुम्ही स्वादिष्ट हलवा तयार करू शकता. जेवणानंतर तो खाल्ल्यास खूपच चविष्ट लागतो.

चिल्ले

गव्हाच्या पिठाचे चिल्ले करूनही तुम्ही खाऊ शकता. हे खूप हेल्दी मानले जाते.

डोसा

गव्हाच्या पिठापासून तुम्ही झटपट डोसा तयार करू शकता.

पिझ्झा बेस

पिझ्झाचा बेसदेखील गव्हाच्या पिठापासून झटपट तयार करता येतो.

मोमोज

गव्हाच्या पिठापासून तुम्ही मोमोजही तयार करू शकता.

हरणटोळ साप डोक्यावरच का चावा घेतो?

येथे क्लिक करा