Manasvi Choudhary
बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर नोरा फतेहीची ओळख आहे. नोराने तिच्या नृत्याने सर्वांनाच थक्क केले आहे.
नोराने बॉलिवूडच्या आयटम साँग्समध्ये डान्स केला आहे ज्याची सर्वत्र चर्चा असते.
नोराचं सौंदर्य दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. ती नेहमीच फोटो पोस्ट करत असते.
आता पुन्हा एकदा नोराने तिच्या चाहत्यांची हृदयाची धडधड वाढवली आहे
नोराने या फोटोशूटसाठी बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. नोराचे फोटो व्हायरल झाले आहेत.
नोराच्या फोटोंना सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
स्टायलिश अंदाजात नोराने हटके पोजमध्ये फोटोशूट क्लिक केलं आहे.