Jiya Shankar Photos: हॉटनेसचा कहर! बोल्ड फोटोंवरून नजर हटणार नाही

Manasvi Choudhary

'वेड' चित्रपट अभिनेत्री

अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे जिया शंकर.

Jiya Shankar | Social Media

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री

जिया शंकर ही टॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Jiya Shankar | Social Media

सौंदर्यामुळे चर्चेत असते अभिनेत्री

अभिनयानेच नाही तर जिया तिच्या सौंदर्याने देखील प्रेक्षकांची मने जिंकते.

Jiya Shankar | Social Media

नवीन फोटो

सध्या जियाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

Jiya Shankar | Social Media

फोटो

व्हाईट ड्रेस जियाने या फोटोशूटसाठी परिधान केला आहे. ब्लॅक सिनेरीमध्ये जियाने फोटोज् क्लिक केले आहेत जे तिच्या चाहत्यांना देखील आवडले आहेत.

Jiya Shankar | Social Media

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

जियाच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.

Jiya Shankar | Social Media

next: Morning Drink: सकाळी प्या हे ५ हेल्दी ड्रिंक्स, आठवडाभरात होईल वजन कमी अन् पचनक्रिया सुधारेल

येथे क्लिक करा..