Nora Fatehi: शॉर्ट ड्रेस अन् अट्रॅक्टिव्ह डान्स मूव्ह्स...; नोरा फतेहीचे बोल्ड फोटो व्हायरल

Shruti Vilas Kadam

नोरा फतेही

मोरोक्कोमध्ये जन्मलेली नोरा फतेही ही भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री व डान्सर आहे. तिचा डान्स, फॅशन आणि ग्लॅमरमुळे ती कायमच चर्चेत असते.

Nora Fatehi

नोरा फतेहीने शेअर केले नवे फोटो

प्रसिद्ध अभिनेत्री व डान्सर नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शॉर्ट ड्रेसमधील काही आकर्षक आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

Nora Fatehi

शॉर्ट ड्रेसमधील स्टायलिश पोज

या फोटोंमध्ये नोरा विविध स्टायलिश पोज देताना दिसते. तिचा कॉन्फिडन्स आणि अ‍ॅटिट्यूड फॅन्सचे लक्ष वेधून घेत आहे.

Nora Fatehi

कमर-चेन

नोरा फतेहीने या लूकमध्ये ट्रेंडी कमर-चेन परिधान केली आहे. छोट्या चावीच्या गुच्छ्यासारख्या अ‍ॅक्सेसरीजमुळे तिचा लूक आणखी उठून दिसतो.

Nora Fatehi

सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव

या फोटोंना सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेक युजर्सनी कमेंट्समध्ये तिच्या स्टाइल आणि कमर-चेनचे कौतुक केले आहे.

Nora Fatehi

परफॉर्मन्सपूर्वी किंवा नंतरचे फोटो?

हे फोटो एखाद्या परफॉर्मन्सच्या आधी किंवा नंतर काढले आहेत.

Nora Fatehi

टी20 वर्ल्ड कप उद्घाटन सोहळ्यातील झळक

अलीकडेच नोरा ICC पुरुष टी20 वर्ल्ड कप 2026 च्या उद्घाटन सोहळ्यात तिच्या दमदार परफॉर्मन्समुळे चर्चेत आली होती.

Nora Fatehi

चेहऱ्यावर सतत पिंपल्स का येतात? कसे कमी होतील नको असलेले पिंपल्स

Causes Of Pimples
येथे क्लिक करा