Nora Fatehi: 'दिलबर गर्ल' नोराचा तोरा हटके; लेहेंगा लूकने जिंकली मने

Manasvi Choudhary

नोरा फतेही

बॉलिवूडमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही.

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

'दिलबर गर्ल'

अभिनेत्री नोरा फतेहीला बॉलिवूडमध्ये 'दिलबर गर्ल' म्हणून ओळखले जाते .

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

हटके अदा

सोशल मीडियावर कायम नोराच्या हटके अदांनी सर्वांच लक्ष वेधते.

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

नवीन फोटो

नुकतेच नोराने तिचे नवीन फोटोशूट इंन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे.

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

लेहेंगा लूक

डायमंड वर्क फ्लोरल लेहेंगा परिधान करत नोराने नवीन फोटोशूट केलं आहे.

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

ग्लॉसी लूक

नोराने ग्लॉसी मेकअप आणि आऊटफिटवर मॅचिंग ज्वेलरी कॅरी केली आहे

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

लाईक्सचा वर्षाव

नोराच्या फोटोंवर तुफान लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

NEXT: Gautami Patil: मार्केट जाम करून गौतमी पाटील गेली कुठं?

येथे क्लिक करा...