Nora Fatehi : चाहत्यांच्या दिलाची राणी तू... नोरा फतेहीचा राजेशाही थाट

Manasvi Choudhary

नोरा फतेही

बॉलिवूडमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही.

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

'दिलबर गर्ल'

अभिनेत्री नोरा फतेहीला बॉलिवूडमध्ये 'दिलबर गर्ल' म्हणून ओळखले जाते .

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

हटके अदा

सोशल मीडियावर कायम नोराच्या हटके अदा आणि डान्सची चर्चा रंगत असते.

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

जगभरात सौंदर्याची चर्चा

नोराच्या सौंदर्याची चर्चा जगभरात होते.

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

स्टायलिश फोटोशूट

नुकतंच अभिनेत्रीने लाईट स्किन कलरचं वेस्टर्न आऊटफिट वेअर करत हटके फोटोशूट केले आहे.

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

फॅशनची चर्चा

सध्या तिच्या फॅशनची तुफान चर्चा सुरू आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

NEXT: Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेस कोण पात्र, कोण अपात्र?

Ladki Bahin Yojana | SaamTv